¡Sorpréndeme!

कळंबा तलावावर नागरिकांची गर्दी| Sakal Media |

2021-04-28 654 Dailymotion

वर्षापर्यटनसाठी हजारो नागरिक बंधाऱ्यावर. सोशल डिस्टंसिंग चा विसर तर सेल्फी आणि फोटोसाठी मास्क ठेवले बाजूला. एकीकडे समूह संसर्ग वाढत असताना दुसरीकडे बे जबाबदार पणा सामाजिक स्वास्थ्यासाठी धोक्याचा.
रिपोर्टर : सुयोग घाटगे 
व्हिडिओ : बी.डी.चेचर